Bhushan Pradhan | भूषणचा डबल रोल ? | Shimmgga, Coffee Ani barach Kahi, Tu tithe Asave

2019-02-20 1

अभिनेता भूषण प्रधानने सोशल मीडियावरून नुकताच त्याचा एक फोटो पोस्ट केला. ज्यात तो दोन वयाच्या लुकमध्ये बघायला मिळत आहे. त्याच्या या फोटोची सध्या खूपच चर्चा होताना दिसत आहे. काय आहे या फोटोमागचं गुपित ?